Marathi News » Tag » Supriya Sule

Supriya Sule

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांनी तब्बल 5 दशकांहून अधिक राजकीय प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती फिरतं, असंही म्हटलं जातं. शरद आणि प्रतिभा पवार या दाम्पत्याच्या पोटी 30 जुलै 1969 रोजी सुप्रिया यांचा जन्म झाला. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातल्या नाना चौकातल्या सेंट कोलंबस हायस्कूलमध्ये झालं. बारावीनंतर सुप्रिया यांनी मायक्रोबायोलॉजी विषय घेऊन मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केलं. वडील राज्याचे मुख्यमंत्री असतानाही सुप्रिया सर्वसामान्‍य मुलींप्रमाणे कॉलेजला बसने जायच्या. कॉलेजमध्ये असतानाच एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांची ओळख सदानं

आणखी वाचा …

सर्व बातम्या