#sharad pawar

Showing of 1 - 14 from 1530 results
VIDEO: अमोल कोल्हेंचं संसदेत पहिलं पाऊल, पाहा EXCLUSIVE मुलाखत

बातम्याJun 17, 2019

VIDEO: अमोल कोल्हेंचं संसदेत पहिलं पाऊल, पाहा EXCLUSIVE मुलाखत

नवी दिल्ली, 17 जून: राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आजचा संसदेतील पहिला दिवस. संसदेत गेल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतने जाणून घेतली आहे. सर्वोच्च सभागृहात पहिलं पाऊल टाकण्याचा एक अभिमान आहे. जनतेचा विश्वास बसत नाही तोपर्यंत राजकारण काय किंवा चित्रपट काय दोन्ही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी यावेळी दिली आहे.

Live TV

News18 Lokmat
close