BJP internal dispute: पिंपरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे (BJP Corporator Ravi landge) यांनी बंडाचं निशाण खांद्यावर घेतलं आहे. त्यांनी पिंपरीत बॅनर (Banner) लावून भाजपातील वरिष्ठ नेत्यांना थेट सवाल केला आहे.