19 फेब्रुवारी : राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर मुंबईत शिवसंग्राम संघटनेनं अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय. अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्माराकाच्या ठिकाणी जाऊन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवमूर्तीचं पूजन केलं.