• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत स्फोटकं सापडली त्या गाडीच्या मालकाचा खाडीत सापडला मृतदेह
  • VIDEO: मुंबईत स्फोटकं सापडली त्या गाडीच्या मालकाचा खाडीत सापडला मृतदेह

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2021 08:25 PM IST | Updated On: Mar 5, 2021 08:25 PM IST

    मुंबईतील स्फोटक गाडी प्रकरणातीलगाडी मालकाचा मृतदेह सापडला आहे. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत मृतदेह सापडला असून मनसुख हिरेन असे या गाडी मालकाचे नाव होते. मुंबईतील कार प्रकरणातील हिरेन हे महत्त्वाचा दुवा होते, त्यांना सुरक्षा का दिली गेली नाही ? सरकारचा हा अत्यंत हलगर्जीपणा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी