पुण्यात चोरीच्या (theft) घटना घडतच असतात, पण पुण्यात CID (Crime Investigation Department) कार्यालयातच चोरीची घटना समोर आली आहे. कार्यालयातून 4 UPS चोरीला गेले आहे.