Shiv Jayanti

Shiv Jayanti - All Results

हम नहीं सुधरेंगे! जमावबंदीनंतर नियमांची ऐशीतैशी, जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर

बातम्याFeb 20, 2021

हम नहीं सुधरेंगे! जमावबंदीनंतर नियमांची ऐशीतैशी, जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर

जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढता असल्याने जमावबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी लागू केले आहेत. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली, मात्र शुक्रवारीच या आदेशाची पायमल्ली होताना पाहायला मिळाली.

ताज्या बातम्या