मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मनसुख यांची पत्नी,मुलगा ठाणे ATS कार्यालयात दाखल; पाहा VIDEO

मनसुख यांची पत्नी,मुलगा ठाणे ATS कार्यालयात दाखल; पाहा VIDEO

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात हिरेन यांच्या पत्नी आणि मुलगा ATS कार्यालयात पोहोचल्या आहेत. तसेच ATS ची टीम घटनास्थळी पोहोचून घटना कशी घडली असावी याबाबत तपास केला जाणार आहे.

मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren death) प्रकरणाच्या तपासासंदर्भात हिरेन यांच्या पत्नी आणि मुलगा ATS कार्यालयात पोहोचल्या आहेत. तसेच ATS ची टीम घटनास्थळी पोहोचून घटना कशी घडली असावी याबाबत तपास केला जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: ATS, Death, Hiren mansukh, Maharashtra, Mumbai, Murder