JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संतापजनक! त्याला सोडू नका, फाशी द्या; चिठ्ठी लिहून कोल्हापुरात तरुणीनं संपवलं आयुष्य

संतापजनक! त्याला सोडू नका, फाशी द्या; चिठ्ठी लिहून कोल्हापुरात तरुणीनं संपवलं आयुष्य

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 16 मार्च : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील ब्रोंद्रे नगरमधील ही घटना आहे. नकुसा बोडेकर असं या आत्महत्या केलेल्या  तरुणीचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी तिनं एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्रास देणाऱ्या तरुणाला सोडू नका, त्याला फाशीची शिक्षा द्या असं या तरुणीनं म्हटलं आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नकुसा बोडेकर या तरुणीनं तरुणाच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपलं आहे. कोल्हापुरातील ब्रोंद्रे नगरमधील ही घटना आहे.  आत्महत्यापूर्वी तिनं एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्या तरुणामुळे आपल्याला आत्महत्या करावी लागली त्या तरुणाला सोडून नका, त्याला फाशीची शिक्षा द्या असं या तरुणीने म्हटलं आहे.

ऑर्केस्ट्रा पाहून परतणाऱ्या तरुणासोबत केले ‘भयानक कृत्य’, वाचून बसेल धक्का

संबंधित बातम्या

घटनेनं खळबळ  तरुणाच्या छळाला कंटाळून नकुसानं आपलं आयुष्य संपवल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. तीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्या चिठ्ठीमध्ये आपला छळ करणाऱ्या तरुणाला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या