JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'त्याच्यासोबत मी झोपायला तयार', दलित विद्यार्थिनी हत्येप्रकरणी अभिनेत्री रेखाचं खळबळजनक वक्तव्य

'त्याच्यासोबत मी झोपायला तयार', दलित विद्यार्थिनी हत्येप्रकरणी अभिनेत्री रेखाचं खळबळजनक वक्तव्य

आंध्र प्रदेशमधील (Andhra pradesh) दलित विद्यार्थिनी (Dalit engineering student murder) हत्येनंतर टॉलिवूड अभिनेत्री (Tollywood actress) रेखा बोजने (Rekha Boj) संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 18 ऑगस्ट : आंध्र प्रदेशमधील (Andhra pradesh) दलित विद्यार्थिनी (Dalit engineering student murder) हत्येनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एका टॉलिवूड अभिनेत्रीने (Tollywood actress) खळबळजनक अशी प्रतिक्रिया दिली आहे. तेलुगू अभिनेत्री (Telugu actress) रेखा बोजने (Rekha Boj) या प्रकरणी धक्कादायक विधान केलं आहे. रेखाने या प्रकरणी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे.

रेखा म्हणाली, “जो कुणी त्याची हत्या करेल, त्याच्यासोबत मी झोपेन. या धक्कादायक विधानानंतर तिने हा व्हिडीओ पाहून आपण इमोशनल झाल्याचं म्हटलं. “मला माफ करा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी काय म्हणते आहे ते मलाच समजत नाही आहे. आपण आज किती हतबल आहोत. रामयाला न्याय मिळायलाच हवा”, असं रेखा म्हणाली. हे वाचा -  9वी पास तरुणी निघाली सेक्सटॉर्शनची मास्टरमाइंड; श्रीमंत मुलांना FBवर हेरायची अन् गुंटूर जिल्ह्यातल दलित इंजिनीअरिंग विद्यार्थिनीची भररस्त्यात चाकूने हत्या करण्यात आली.  इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील ही विद्यार्थिनी आपल्या घरी परतत होती. तेव्हा एका बाईकस्वार तरुणाने तिला आपल्या बाईकवर बसायला सांगितलं. पण तिने नकार दिल्याने त्याने तिथंच तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. हे वाचा -  नाशिकमधील डॉ स्वप्नीलची आत्महत्या की घातपात? सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेविरोधात पडसाद उमटत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या