Amruta Khanvilkar Interview | अभिनेत्री अमृता खानविलकरला न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्तानं बोलताना अमृतानं नुकताच घडलेला असा प्रसंग सांगितला जेव्हा ती ढसाढसा रडली होती.