Prarthan Behere interview | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं न्यूज 18 लोकमतच्या 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी लग्नाआधी आईकडून कोणती गोष्ट शिकायची राहिली याविषयी तिनं मजेशीर उत्तर दिलं.