JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 3: जय दुधाणे म्हणतो, गेमसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर ...

Bigg Boss Marathi 3: जय दुधाणे म्हणतो, गेमसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर ...

पहिल्याच दिवशी मात्र जय दुधाणे आणि मीरा याच्यात जोराचं भांडण झाल्याचे दिसत आहे. फिटनेस फ्रीक बिझनेसमन, लक्झरी कार्सचा शौकिन असणारा जय दुधाणे (Jay Dudhane) Bigg Boss 3 कोणाशी कनेक्शन जोडणार म्हणतोय? पाहा VIDEO

जाहिरात

Jay Dudhane

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई , 20 सप्टेंबर: सध्या सगळीकडे  बिग बॉस मराठीच्या सीझन 3  (Bigg Boss marathi Season 3 )  जोरदार चर्चा रंगली आहे.  रविवार सायंकाळी सात वाजता कलर्स मराठीवर  (watch Bigg boss Marathi latest episode) धुमधडक्यात  या कार्यक्रमाची सुरूवात झाली. यंदाचा सीजनमध्ये विविध क्षेत्राचील लोकांना संधी देण्यात दिली आहे. त्यामुळे यंदाचा सीजन देखील बाकीच्या दोन सीजन एवढाच  धुमकाळ घालेले यात काही शंका नाही असेच काहीसे चित्र सध्या तरी बिग बॉस मराठीच्या घऱात दिसत आहे.  यामध्ये हिंदी रिअॅलिटी स्प्लिट्सविला या कार्यक्रमातून प्रसिद्धिस अलेला मराठी मुलगा जय दुधाणे  (Jay Dudhane) देखील सहभागी झाला आहे. जयने ‘‘गेमसाठी जर कनेक्शन बनवण्याची गरज पडली तर मी तेदेखील करेल’’ असे म्हटले आहे. जयला बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याला,  तू घऱात जाण्यासाठी काय तयारी केली आहेस आणि त्याची खेळासाठी काय स्ट्रॅटेजी आहे असे माध्यम प्रतिनिधींकडून विचारण्यात आले. यावर जय म्हणाला, ’’ जर गेमसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर तेही करेल’’ असे म्हटले आहे. हे वाचा- Bigg Boss Marathi3:पहिल्याच दिवशी मीराचा तुफान राडा,कोण होणार नॉमिनेट?पाहा VIDEO आता जय गेमसाठी कोणासोबत आपले कनेक्शन जोडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  जय एक उद्योगपती आहे व त्याला महागड्या चारचाकी गाडींचा शोक आहे.  यासोबतच त्याला फिटनेसची देखील आवड आहे.

पहिल्याच दिवशी मात्र जय दुधाणे आणि मीरा याच्यात जोराचे भांडण झाल्याचे दिसत आहे त्यामुळे यंदाचा सीजन देखील तुफान गाजणार असच दिसत आहे.

Bigg Boss marathi 3: Real मध्ये घटस्फोट, Reality Show साठी आता एकाच घरात राहणार

 यंदा बिग बॉसच्या घराच  स्नेहा वाघ, मीनल शहा, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार, तृप्ती देसाई, सोनाली पाटील, जय दुधाणे, उत्कर्ष  शिंदे, शिवलीला  पाटील, अविष्कार दारव्हेकर, संतोष चौधरी हे दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या