Corona Vaccination Updates: मुंबईत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एकूण 29 खासगी लसीकरण केंद्रांची यादी पालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रांत पोहोचले तरी काही केंद्रांमध्ये काहीच तयारी नसल्याचे चित्र उभे राहिले आहे.