JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NPCIL Recruitment: सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी, जागा तब्बल 325 अन् पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; इथे लगेच करा अप्लाय

NPCIL Recruitment: सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी, जागा तब्बल 325 अन् पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; इथे लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 असणार आहे.

जाहिरात

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 एप्रिल: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainees) एकूण जागा - 325 ‘तुम्ही या आधीचा जॉब का सोडला?’ मुलाखतीत विचारला प्रश्न; अक्षयचं Perfect उत्तर ऐकून सर्वच झाले थक्क शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainees) - BE/B Tech/B Sc (अभियांत्रिकी)/5 वर्षाचे इंटिग्रेटेड एम टेक, ज्याला AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी/डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 6 अभियांत्रिकी विषयांपैकी एकामध्ये किमान 60% एकूण गुण आहेत. किमान 60% गुण म्हणजे संबंधित विद्यापीठाच्या अध्यादेशांनुसार गुण. अर्जदारांकडे पात्रता पदवी शिस्तीप्रमाणेच अभियांत्रिकी शाखेत वैध GATE-2023 किंवा GATE-2021 किंवा GATE-2022 गुण असणे आवश्यक आहे. IPS Anurag Arya: UP मध्ये ज्यांनी माफियांची लावली वाट; कोण आहेत निडर, बेधडक IPS अनुराग आर्य भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 500/- मागास प्रवर्गासाठी - शुल्क नाही. सिंदूर, कपाळावर बिंदी आणि हातात बांगड्या; 16 शृंगार करून ऑफिसला जायचे ‘हे’ IG; पण का? कारण वाचून व्हाल थक्क ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 एप्रिल 2023

JOB TITLE
या जागांसाठी भरतीकार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainees) एकूण जागा - 325
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainees) - BE/B Tech/B Sc (अभियांत्रिकी)/5 वर्षाचे इंटिग्रेटेड एम टेक, ज्याला AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी/डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 6 अभियांत्रिकी विषयांपैकी एकामध्ये किमान 60% एकूण गुण आहेत. किमान 60% गुण म्हणजे संबंधित विद्यापीठाच्या अध्यादेशांनुसार गुण. अर्जदारांकडे पात्रता पदवी शिस्तीप्रमाणेच अभियांत्रिकी शाखेत वैध GATE-2023 किंवा GATE-2021 किंवा GATE-2022 गुण असणे आवश्यक आहे.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 500/- मागास प्रवर्गासाठी - शुल्क नाही.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.npcilcareers.co.in/ETHQ20230430/candidate/default.aspx  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या