JOIN US
मराठी बातम्या / करिअर / महिन्याचा तब्बल 1,77,500 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये भरती; करा अप्लाय

महिन्याचा तब्बल 1,77,500 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये भरती; करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 असणार आहे.

जाहिरात

'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 मार्च: राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ- B, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता, वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती शास्त्रज्ञ- B, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता, वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक एकूण जागा - 598 डिग्रीपर्यंत शिक्षण नाही तरीही उभी केली जगातील सर्वात मोठी कंपनी; गॅरेजमधून झाली होती सुरुवात शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळ्णार पगार शास्त्रज्ञ- B - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना वैज्ञानिक अधिकारी/अभियंता - 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना इंडियन आर्मीत भरती व्हायचंय ना? मग NDA बद्दल माहिती असायलाच हवं; इथे मिळेल A-Z माहिती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 04 एप्रिल 2023

JOB TITLENIC Bharti 2023
या जागांसाठी भरतीशास्त्रज्ञ- B, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता, वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक एकूण जागा - 598
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळ्णार पगारशास्त्रज्ञ- B - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना वैज्ञानिक अधिकारी/अभियंता - 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  www.nic.in   या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या