JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 10वी पास आहात ना? मग ST महामंडळात तुमच्यासाठी बंपर भरतीची घोषणा; लगेच इथे पाठवा अर्ज

10वी पास आहात ना? मग ST महामंडळात तुमच्यासाठी बंपर भरतीची घोषणा; लगेच इथे पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

जाहिरात

ST महामंडळात तुमच्यासाठी बंपर भरतीची घोषणा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी: महाराष्ट्र ST महामंडळ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती शिकाऊ उमेदवार एकूण जागा - 110 10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; घाई करा; अर्जाला अवघे 4 दिवस शिल्लक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ उमेदवार - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. BOI Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 500 जागांसाठी बंपर ओपनिंग्स अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी – 500/- रुपये मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 250/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो IT Jobs: या मोठ्या आयटी कंपनीत Work From Home ची सुवर्णसंधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय अर्ज करण्यासाठीचा पत्ता विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी 2023

JOB TITLEMSRTC Dhule Vacancy 2023
या जागांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार एकूण जागा - 110
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्कखुल्या प्रवर्गासाठी – 500/- रुपये मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 250/- रुपये
अर्ज करण्यासाठीचा पत्ताविभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://msrtc.maharashtra.gov.in/index.php या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या