जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / BOI Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 500 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

BOI Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 500 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

बँक ऑफ इंडिया भरती

बँक ऑफ इंडिया भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लाईनवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी: बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लाईनवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers) एकूण जागा - 500 IT Jobs: या मोठ्या आयटी कंपनीत Work From Home ची सुवर्णसंधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Competitive Exams: MPSC असो वा NEET कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; अशी करा स्मार्ट स्टडी अर्ज शुल्क खुला प्रवर्ग - 850 रुपये राखीव प्रवर्ग - 175 रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो लाल-पिवळा नाही तर Job Interview ला जाताना या 4 रंगांचे कपडे घाला; मग बघा चमत्कार; नोकरी तुमचीच अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2023

JOB TITLEBOI Recruitment
या जागांसाठी भरतीप्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers) एकूण जागा - 500
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग - 850 रुपये राखीव प्रवर्ग - 175 रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofindia.co.in/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात