वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
पुणे , 23 मार्च: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (Vasantdada Sugar Institute Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (VSI Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc (Agri.) & Ph.D in Agri. Plant Breeding & Cytogenetics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Government Jobs: भारताच्या ECGC कॉर्पोरेशनमध्ये PO पदाच्या 75 जागांसाठी भरती वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीM.Sc. and Ph.D. in Botany/ Biotechnology/ Agril. Biotechnology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) - 1,84,435/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) -1,38,632/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि.पुणे 412 307 Career Tips: बी. फार्म क्षेत्रात आहेत करिअरच्या मोठ्या संधी; असं घ्या शिक्षण अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2022
JOB TITLE | VSI Pune Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc (Agri.) & Ph.D in Agri. Plant Breeding & Cytogenetics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीM.Sc. and Ph.D. in Botany/ Biotechnology/ Agril. Biotechnology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) - 1,84,435/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) -1,38,632/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि.पुणे 412 307 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी - प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) - इथे क्लिक करा वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) - इथे क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.vsisugar.com/ या लिंकवर क्लिक करा.