मुंबई, 21 मार्च: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Export Credit Guarantee Corporation of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECGC PO Recruitment Notification 2022) जारी करण्यात आली आहे. परिविक्षाधीन अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer PO) - एकूण जागा 75 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer PO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रतापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Career Tips: तुम्हालाही Tattoo Artist व्हायचंय? मग अशा पद्धतीनं करा करिअर; वाचा इतका मिळणार पगार परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer PO) - 53600-2645(14)-90630- 2865(4)-102090 रुपये प्रतिमहिना भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 850/- रुपये प्रतिमहिना मागासवर्गासाठी - 175/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो प्राध्यापकांनो, राज्यातील ‘या’ विद्यापीठात तुमच्यासाठी 42 जागांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2022
JOB TITLE | ECGC PO Recruitment Notification 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer PO) - एकूण जागा 75 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer PO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रतापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer PO) - 53600-2645(14)-90630- 2865(4)-102090 रुपये प्रतिमहिना |
भरती शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी - 850/- रुपये प्रतिमहिना मागासवर्गासाठी - 175/- रुपये प्रतिमहिना |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ecgc.in/ या लिंकवर क्लिक करा.