जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती
पुणे,13 मार्च: जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ पुणे (Jijamata Shikshan Prasarak Mandal Pune JSPM Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jijamata Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment 2022) करण्यात आली आहे. प्राचार्य, सहाय्यक शिक्षक, नृत्य आणि संगीत शिक्षक, शारीरिक संचालक, शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कुलसचिव, लिपिक/लेखापाल, सुरक्षा रक्षक, स्कूल बस चालक, लॅब अटेंडंट/सहाय्यक, शिपाई/हेल्पर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (Jobs in Pune) उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राचार्य, सहाय्यक शिक्षक, नृत्य आणि संगीत शिक्षक, शारीरिक संचालक, शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कुलसचिव, लिपिक/लेखापाल, सुरक्षा रक्षक, स्कूल बस चालक, लॅब अटेंडंट/सहाय्यक, शिपाई/हेल्पर महिलांनो, 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची ‘ही’ संधी सोडू नका; 92,000 पगार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरील सर्व पदांसाठी पदांसाठी आर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, शाळांमधून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे . ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, सराटी, अ/प.सराटी ता.इंदापूर जि.पुणे,जि.पुणे ता.इंदापूर अवघ्या काही दिवसांमध्ये मिळू शकते भरघोस पगाराची नोकरी; ‘हे’ कोर्सेस एकदा कराच मुलाखतीची तारीख - 20 मार्च 2022
JOB TITLE | Jijamata Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | प्राचार्य, सहाय्यक शिक्षक, नृत्य आणि संगीत शिक्षक, शारीरिक संचालक, शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कुलसचिव, लिपिक/लेखापाल, सुरक्षा रक्षक, स्कूल बस चालक, लॅब अटेंडंट/सहाय्यक, शिपाई/हेल्पर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वरील सर्व पदांसाठी पदांसाठी आर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, शाळांमधून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे . |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, सराटी, अ/प.सराटी ता.इंदापूर जि.पुणे,जि.पुणे ता.इंदापूर |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन बघा.