मुंबई,12 मार्च: कंटोनमेंट बोर्ड कामठी (Cantonment Board Kamptee Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CB Kamptee – Nagpur Recruitment 2022) करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षिका, दाई, महिला वॉर्ड सेविका या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहाय्यक शिक्षिका (Assistant Teacher)
दाई (Midwife)
महिला वॉर्ड सेविका (Female Ward Servant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक शिक्षिका (Assistant Teacher) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी 50% मार्क्ससह बारावी उत्तीर्ण केल असणं आवश्यक आहे.
बारावीनंतर उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये एलिमेंट्री शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालायातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
महिलांनो, सुवर्णसंधी! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 18,000 रुपये पगाराची नोकरीदाई (Midwife) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी दहावी आणि ANM पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालायातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
महिला वॉर्ड सेविका (Female Ward Servant) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार
सहाय्यक शिक्षिका (Assistant Teacher) - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना
दाई (Midwife) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना
महिला वॉर्ड सेविका (Female Ward Servant) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्र. 40, टेंपल रोड, कामठी कॅन्टोन्मेंट जिल्हा – नागपूर राज्य महाराष्ट्र. पिन- 441001
10वी आणि ITI उमेदवारांनो, 'या' जिल्हातील 'महावितरण'मध्ये नोकरीची मोठी संधीअर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 एप्रिल 2022
सहाय्यक शिक्षिका (Assistant Teacher) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी 50% मार्क्ससह बारावी उत्तीर्ण केल असणं आवश्यक आहे.
बारावीनंतर उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये एलिमेंट्री शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालायातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
दाई (Midwife) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी दहावी आणि ANM पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालायातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
महिला वॉर्ड सेविका (Female Ward Servant) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
सहाय्यक शिक्षिका (Assistant Teacher) - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना
दाई (Midwife) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना
महिला वॉर्ड सेविका (Female Ward Servant) - 15,000 - 47,600 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्र. 40, टेंपल रोड, कामठी कॅन्टोन्मेंट जिल्हा – नागपूर राज्य महाराष्ट्र. पिन- 441001
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kamptee.cantt.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.