जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Weird : महिलेचं असं नाव, जे सांगताच लोकांना बसत नाही विश्वास, ओळखपत्र दाखवून पटवते ओळख

Weird : महिलेचं असं नाव, जे सांगताच लोकांना बसत नाही विश्वास, ओळखपत्र दाखवून पटवते ओळख

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, नक्की या महिलेचं नाव असं आहे तरी काय? ज्यावर कोणीच विश्वास करायला तयार नाही, चला या महिलेची कहाणी जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : माणसाची खरी ओळख ही त्याचं नाव असतं. पण त्या व्यक्तीच्या नावावरच कोणी विश्वास ठेवायला तयार नसेल तर मग अशावेळी व्यक्तीनं काय करावं? असंच एक प्रकरण सोशल मीडियावर समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं आहे. खरंतर एक अशी महिला आहे, तिचं नाव सांगितल्यावर कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही, ज्यामुळे तिला आपलं नाव सांगण्यासाठी नेहमीच आपलं आयडेंटिटी कार्ड सोबत न्यावं लागतं. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, नक्की या महिलेचं नाव असं आहे तरी काय? ज्यावर कोणीच विश्वास करायला तयार नाही, चला या महिलेची कहाणी जाणून घेऊ. बटाटा, पनीर किंवा चिकन नाही, तरुणाने भाजून खाल्ला असा पदार्थ, Video पाहून येईल उल्टी स्तविक ही महिला स्वीडनची आहे आणि तिच्या कुटुंबीयांनी तिचे नाव प्रसिद्ध स्वीडिश ब्रँडवरून तिचे ठेवले होते, तेव्हापासून तिचे नाव तेच आहे. तसेच कागदपत्रांमध्येही हेच नाव नोंदवले गेले आहे. 40 वर्षांची ही महिला कुठेही गेली तरी तिला तिच्या नावामुळे तिला विचित्र वाटते. नुकतेच त्ने एका मुलाखतीत सांगितले की, तिला तिचे ओळखपत्र सर्वत्र दाखवावे लागते. तेव्हाच लोक तिच्यावर विश्वास ठेवतात. अब्बा असे या महिलेचे नाव आहे. महिलेने सांगितले की, तिच्या वडिलांनी या ब्रँडच्या नावावरुन तिचे नाव ठेवले कारण, तो ब्रँड तिच्या वडिलांचा आवडता होता. आबा म्हणाली की, मी लहान असताना प्रत्येकजण माझ्या नावावर शंका घेत असे, जे मला विचित्र वाटायचे. काही लोक नावाच्या स्पेलिंगबद्दलही विचारायचे. या नावाची कोणीही व्यक्ती सापडली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

पण महिलेने पुढे सांगितले की तिने तिच्या नावाला आता स्वीकारले आहे आणि तिला तिचे नाव खूप आवडते. महिलेने सांगितले की, मला आठवते की मी जेव्हा माझी ड्रायव्हिंग टेस्ट देत होतो, ज्या व्यक्तीने माझे तपशील तपासले त्याने मला सांगितले की तो अब्बा ब्रँडचा मोठा चाहता आहे. बद्दल ऐकून महिलेला खूप भारी वाटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात