मराठी बातम्या /बातम्या /Viral /Porn Addict पतीच्या सवयीला कंटाळून महिलेनं घेतला मोठा निर्णय; सुरू केलं हे आगळंवेगळं काम

Porn Addict पतीच्या सवयीला कंटाळून महिलेनं घेतला मोठा निर्णय; सुरू केलं हे आगळंवेगळं काम

पतीबद्दलचं हे सत्य ऐकून जोलीन पुरती हादरली. तिला प्रश्न पडला की आपल्यात अशी काय कमी होती की आपल्या पतीला अशा गोष्टी पाहाव्या लागल्या.

पतीबद्दलचं हे सत्य ऐकून जोलीन पुरती हादरली. तिला प्रश्न पडला की आपल्यात अशी काय कमी होती की आपल्या पतीला अशा गोष्टी पाहाव्या लागल्या.

पतीबद्दलचं हे सत्य ऐकून जोलीन पुरती हादरली. तिला प्रश्न पडला की आपल्यात अशी काय कमी होती की आपल्या पतीला अशा गोष्टी पाहाव्या लागल्या.

नवी दिल्ली 27 सप्टेंबर : पॉर्न पाहाणं अनेकांना आवडतं मात्र याची सवय लागणं अतिशय वाईट आहे. डॉक्टर्स आणि एक्सपर्टही हेच सांगतात, की पॉर्न पाहाणं तेव्हापर्यंतच ठीक आहे जोपर्यंत ती तुमची सवय बनत नाही. कारण पॉर्न अॅडिक्शन (Pornography Addiction) हा ऐकायला जरी साधा शब्द वाटत असला तरी तो एखाद्याचं आयुष्य खराब करू शकतो. कारण असे लोक वास्तविक जीवन सोडून आभासी जगात जगायला सुरुवात करतात. त्यांना असं वाटू लागतं की अॅडल्ट फिल्ममध्ये (Adult Film) दाखवली जाणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे. एका महिलेचा पतीही पॉर्न अॅडिक्टझाला होता आणि जेव्हा महिलेला हे माहिती झालं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

अभिनेत्रीचा विचित्र रेकॉर्ड; एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध, वर म्हणते

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलाइना (North Carolina) येथे राहणाऱ्या जोलीन विन हिनं डेली स्टारसोबत बोलताना सांगितलं, की लग्नानंतर अचानक 5-6 वर्षांनी तिच्या पतीनं तिला सांगितलं की तो पॉर्न अॅडिक्ट (Porn Addict Husband) आहे. पतीनं म्हटलं, की मी तुला बऱ्याच काळापासून हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो मात्र सांगू शकलो नाही. मात्र, मी स्वतः ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही तिच्या पतीनं म्हटलं. पतीबद्दलचं हे सत्य ऐकून जोलीन पुरती हादरली. तिला प्रश्न पडला की आपल्यात अशी काय कमी होती की आपल्या पतीला अशा गोष्टी पाहाव्या लागल्या. जोलीनला असं वाटलं की तिचा पती तिला धोका देत आहे. ती अतिशय चिंतेत राहू लागली. इतकंच नाही तर तिचा आत्मविश्वासही कमी झाला.

5 मुलांची आई असलेल्या जोलीननं सांगितलं, की आपल्या पतीचं हे अॅडिक्शन कसं कमी करावं, याबद्दल ती विचार करू लागली. यासाठी ती पतीला काउन्सलिंग किंवा थेरेपी सेशन घेण्याचा सल्ला देऊ लागली. मात्र, तिच्या पतीचं म्हणणं होतं की तो स्वतःच ही सवय बंद करेल. पतीच्या या सवयीचा सामना करता करता जोलीनला असं वाटू लागलं की तिचं पूर्ण आयुष्यच पतीच्या या सवयीच्या चारही बाजूंनी फिरत आहे.

'सेकंड हँड जवानी' गाण्यावर मंदिरात तरुणीचा धुमाकूळ; Video आल्यानंतर परिसरात खळबळ

जोलीननं असा निर्णय घेतला की स्वतःला दोष देणं बंद करायचं आणि अशा महिलांचं ट्रेनिंग घ्यायचं ज्या तिच्याप्रमाणेच या परिस्थितीतून जात आहेत. तिनं आपले ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू केले आणि या फिल्डमध्ये सर्टिफिकेटही मिळवलं. आता ती अशा महिलांना मोटिव्हेट करते ज्यांचे पती पॉर्न अॅडिक्ट आहेत. लाईफ कोच म्हणून ती या महिलांना लाज आणि सेल्फ डाउट यापासून वाचवते. ती या महिलांना सांगते, की पतीची ही सवय या महिलांवर अवलंबून नसते. त्यामुळे महिलांनी स्वतःवर संशय घेणं चुकीचं आहे. यादरम्यान जोलीनचा पतीही आपली ही सवय मोडण्यात यशस्वी ठरला आहे.

First published:

Tags: Porn sites, Viral news