Home /News /viral /

Adult चित्रपटातील अभिनेत्रीचा विचित्र रेकॉर्ड; एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध, वर म्हणते..

Adult चित्रपटातील अभिनेत्रीचा विचित्र रेकॉर्ड; एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध, वर म्हणते..

या रेकॉर्डवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया वाचून हैराण व्हाल...

    वॉशिंग्टन, 26 सप्टेंबर : अॅडल्ट चित्रपटांमध्ये (Adult movie actress) काम करणाऱ्या अभिनेत्यांना लोक समाजापासून वेगळं मानतात. मात्र असे अभिनेते वा अभिनेत्री त्या क्षेत्राला केवळ आपलं प्रोफेशन मानतात. आणि स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावर याचा परिणाम होऊ शकत नाही. या क्षेत्रात असलेली अॅक्ट्रेस मॉडल जॅसमीन सेंट क्लेयरने आता अॅडल्ट चित्रपट क्षेत्रातून बाहेर पडली आहे. आपला अनुभव शेअर करताना तिने सांगितलं की, अॅडल्ट चित्रपट क्षेत्रात काम करीत असताना तिने अनेक विचित्र रेकॉर्ड केले होते. (Record for having sex with 300 men in one day) 300 पुरुषांसोबत ठेवलं शारीरिक संबंध.. जॅसमीनने एका दिवसात सर्वाधिक पुरुषांसह संबंध ठेवण्याचा रेकॉर्ड केला होता. अॅडल्ट चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान जॅसमीनने एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवून विचित्र रेकॉर्ड केला होता. ती 90 आणि 2000 च्या दशकातदरम्यान अॅडल्ट चित्रपट क्षेत्रात सक्रीय होती. यादरम्यान तिने अनेक चित्रपटात काम केलं होतं. नुकतच तिने एक पॉडकास्टमध्ये आपल्या या विचित्र रेकॉर्डचा खुलासा केला. (sexual relations with 300 men in one day strange record of the actress in the Adult movie) हे ही वाचा-बाल्कनीत सुरू होता रोमान्स; न्यूड अवस्थेतच खाली कोसळली महिला अन्..., VIDEO जॅसमीन याबाबत म्हणाली की, तिला आपल्या कामाबाबत काही वाईट वाटत नाही. आणि लाजही वाटत नाही. ती याला विचित्र असा रेकॉर्ड मानत नाही. तो तिच्यासाठी एक व्यग्र दिवस होता इतकच... तिने सतत 10 तास आपलं काम केलं आणि मग घरी परतली. जॅसमीनने आपलं जुनं प्रोफेशन सोडून दिलं असून नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता ती प्रोफेशनल रेस्लिंगमध्ये करिअर करीत आहे. रेस्लिंगची पद्धत शिकण्यासाठी तिने याची ट्रेनिंगदेखील घेतली आहे. ती एक्स्ट्रीम चॅम्पियनशीप रेस्लिंगमध्ये दिसली असून आणि अनेक चित्रपटातही काम केलं आहे. पुढे ती म्हणते की, लहानपणापासून तिला रेस्लिंगमध्ये आवड होती. तिने बॅड अॅपल्स आणि डॉर्म डेज 2 सारख्या चित्रपटात काम केलं आहे. मात्र ती पुन्हा अॅडल्ट चित्रपट क्षेत्रात जाऊ इच्छित नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Porn star, Sex

    पुढील बातम्या