Home /News /viral /

या दाढीवाल्या महिलेला पाहताच दिवाने होतात पुरुष; आपल्या बोल्ड अदांनी करते घायाळ

या दाढीवाल्या महिलेला पाहताच दिवाने होतात पुरुष; आपल्या बोल्ड अदांनी करते घायाळ

दाढीवाली महिला अडल्ट वेबसाईटवर आपले फोटो शेअर करून चांगली कमाई करते.

    वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर : शरीरावर केस असणं म्हणजे सौंदर्यात बाधा समजली जाते.  महिलांना आपल्या शरीरावर केस बिलकुल आवडत नाहीत. गदी पुरुषांनाही शरीरावर केस असलेल्या महिला आवडत नाहीत. शरीरावरील केस काढण्यासाठी त्या काय काय नाही करत (Unwanted Hair Removal Techniques). शरीरावरील केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी किती तरी उपाय करतात. पण एक महिला अशी आहे, जिला शरीरावरील केस आवडतात (Beared woman). तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तिने आपल्या चेहऱ्यावर दाढीही ठेवली आहे आणि दाढीसहच आपले फोटो ती सोशल मीडियावरही पोस्ट करते  (woman proudly flaunting chin hair). तिला पाहून अगदी पुरुषही तिच्या प्रेमात पडतात. अमेरिकेत राहणारी 36 वर्षांची महिला आपल्या शरीरावरील केस बिनधास्तपणे दाखवते.  या महिलेचं PeekabooPumpkin नावाचं सोशल मीडियावर अकाऊंट आहे. सर्वच सोशल मीडिया साइट्सवर ती आहे. अगदी अडल्ट वेबसाईट ओन्ली फॅन्सवरसुद्धा ही महिला आहे (OnlyFans). इथं hairy bearded BBW नावाचं तिचं अकाऊंट आहे. आपले बोल्ड फोटो विकून ही महिला चांगली कमाई करते. तिथं तिचे फोटो पाहून बरेच पुरुष आकर्षित होतात. एका युझरने तर तिला डेटसाठीही विचारलं होतं. पण ती विवाहित आहे. हे वाचा - ती बातम्या देत होती आणि मागे सुरू होतं अश्लील दृश्य; तो VIDEO पाहून प्रेक्षक शॉक ही महिला आपल्या सोशल मीडियावर ती प्रेरणादायी व्हिडीओ टाकते. तिचा आत्मविश्वास पाहून लोक धक्क होतात. सौंदर्यात बाधा मानले जाणारे शरीरावरील हे केस, त्यांना स्वीकारून आत्मविश्वास आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागल्याचं या महिलेने सांगितलं. पण यानंतर खूप समाधान मिळाल्याचंही ती आवर्जून सांगते. पुरुषही तिला खूप सपोर्ट करतात. काही लोक तिला ट्रोलही करतात पण ती त्यांना योग्य उत्तर देऊन त्यांची तोंडं बंद करते. हे वाचा - धावपळीत मेकअप करायला वेळ नसतो ना तेव्हा ह्या ब्युटी ट्रीक वापरा; लगेच व्हाल तयार चेहऱ्यावर दाढी ठेवून बिनधास्तपणे वावरणारी ही पहिली महिला नाही. याआधी यूकेतील 24 वर्षीय हरनाम कौरचा दाढी असलेली जगातील सर्वात तरुण महिला म्हणून गिनीज बुकमध्ये रेकॉर्डही झाला होता. तिला पॉलिसिस्टिक ओव्ही सिंड्रोम आजार आहे. ज्यामुळे चेहर्‍यावर पुळ्या आणि केस येतात. ह्या आजाराचे निदान झाल्यानंतर तिला ते पचवणे फार अवघड गेलं. तिच्या अशा परिस्थितीमुळे तिला लहानपणी फार हिणवले गेले. तिने मात्र यावरही मात करुन सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न केला. ती आता स्वत:चे उल्लेख दाढीवाली स्त्री, प्लस साईज् मॉडेल, बॉडी कॉन्फीडन्स कार्यकर्ती, गुंड प्रवृत्ती विरोधी कार्यकर्ती असे करते आणि तसंच पगडी घालुनही मिरविते. ती दाढी असताना लंडन फॅशन वीकच्या रॅम्पवरही चालली होती. त्या रॅम्पवर वॉक करणारी ती दाढी असलेली पहिली मुलगी होती. तिने 'शहरी करवली' या विषयावरील फोटोशूटसाठी मॉडेलिंगही केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Woman

    पुढील बातम्या