मराठी बातम्या /बातम्या /Viral /Yuck! पोट बिघडलेलं असताना डेटवर गेली तरुणी आणि...; असं काही घडलं की वाटली लाज

Yuck! पोट बिघडलेलं असताना डेटवर गेली तरुणी आणि...; असं काही घडलं की वाटली लाज

तरुणीने आपल्या डेटिंगचा विचित्र अनुभव सांगितला आहे.

तरुणीने आपल्या डेटिंगचा विचित्र अनुभव सांगितला आहे.

तरुणीने आपल्या डेटिंगचा विचित्र अनुभव सांगितला आहे.

वॉशिंग्टन, 06 डिसेंबर : तुम्ही  कुठेही बाहेर गेलात आणि तुम्हाला अचानक शी किंवा शू झाली तर काय अवस्था होते हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल. विचार करा अशी परिस्थिती तुमच्यावर तुम्ही कुणाला भेटायला गेले असताना, विशेषतः कुणासोबत तरी डेटिंगवर गेलेलं असताना उद्भवली तर... तुम्हाला विचार करून घाम फुटला असेल पण प्रत्यक्षात एक तरुणी या परिस्थितीला सामोरी गेली आहे (Dinner Date Weird Experience).

पोट बिघडलेलं असताना डेटवर गेलेल्या या तरुणीची परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली. तिने बॉयफ्रेंडसमोर चक्क जमिनीवरच शी केली आहे. त्यानंतर तिलाच तिची लाच वाटू लागली. अमेरिकेतील महिलेने टिकटॉकवर आपल्या डेटिंगचा हा विचित्र अनुभव शेअर केला आहे.

पिट्सबर्गमध्ये राहणारी केनेडी युरिच (Kennedy Eurich). तिच्या बॉयफ्रेंडने तिला आपल्या घरी डिनर डेटला बोलावलं (Dinnner Date with Lover). केनेडीची तब्येत ठिक नव्हती. तिचं पोट खराब होतं (American Woman Loose Motion). त्यामुळे तिने आधी आपल्या बॉयफ्रेंडला डेटसाठी (Dinnner Date)  नकार दिला. पण नंतर तिच्या बॉयफ्रेंडने तिला पुन्हा विचारलं आणि मग ती त्याला नकार देऊ शकली नाही.

हे वाचा - अस्सं लग्न नको गं बाई! असं काही घडलं की मंडपातच चक्कर येऊन कोसळली नवरी

द न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार महिलेने सांगितलं, बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाताना तिचं पोट खराब होतं. तिने त्याला एकदा नकार देण्याचा प्रयत्न केला. पण तिचा बॉयफ्रेंड पुन्हा आला आणि तिला तयार केलं. तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या तब्येतीनुसार तिच्यासाठी एक खास सूप बनवणार असल्याचं सांगितलं. तसंच तुझी काळजी घेईन असंही तो म्हणाला. यानंतर तीन त्याला नकार देऊ शकली नाही आणि त्याच्यासोबत डेटवर गेली.

एकदम तयार होऊन ती आपल्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली. डेटवर गेल्यानंतर तिचं पोट आणखीनच खराब झालं. तरी ती मसालेदार सूप प्यायली. जेव्हा ती सूप प्यायली तेव्हा तिला उलटी झाल्यासारखं वाटलं. उलटी करण्यासाठी ती खाली वाकली तेव्हा आता आपल्याला फार्ट होणार असंही तिला वाटलं. पण फार्टसोबतच तिला पॉटीही झाली. जेवल्यानतर तिनं जमिनीवरच शौच केली  (Woman Pooped in Boyfriend’s Room).

हे वाचा - बॉयफ्रेंडला बोलावलं घरी, गर्लफ्रेंडच्या आईला पाहून बसला धक्का

काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटलं तशी ती बाथरूमच्या दिशेने धावली. तेव्हा जमिनीवर तिची पॉटी प़डली. अगदी तिच्या बॉयफ्रेंडच्या पायालाही लागली. तिच्या बॉयफ्रेंडने ते पाहिलं. पण त्याने त्याला चिखल समजलं. चपलांना लागून चिखल आत आला असावा असं तिला वाटलं. त्याने ते पुसायला घेतलं तेव्हा त्याच्या पायांनाही लागलं आणि हे सर्व पाहून केनेडी लाज वाटली. पण तिच्या बॉयफ्रेंडने हे नॉर्मल असल्याचं सांगत स्वतःच रूम साफ केली.

First published:

Tags: Lifestyle, Relationship, World news