Home /News /viral /

बोरिंग सेक्स लाईफला कंटाळून महिलेनं पतीला सोडलं; दुसऱ्यासोबत बांधली लग्नगाठ मात्र घडलं भलतंच

बोरिंग सेक्स लाईफला कंटाळून महिलेनं पतीला सोडलं; दुसऱ्यासोबत बांधली लग्नगाठ मात्र घडलं भलतंच

सेक्स थेरपिस्ट डेबोराह फॉक्स म्हणतात,एन्जायटीमुळे लोकांना अनेकदा रिलॅक्स होता येत नाही.त्यामुळे त्यांच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. आपली एन्जायटी दूर करण्यासाठी ते लोक इतके प्रयत्न करतात की सेक्स लाईफ एन्जॉय करता येत नाही.

सेक्स थेरपिस्ट डेबोराह फॉक्स म्हणतात,एन्जायटीमुळे लोकांना अनेकदा रिलॅक्स होता येत नाही.त्यामुळे त्यांच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. आपली एन्जायटी दूर करण्यासाठी ते लोक इतके प्रयत्न करतात की सेक्स लाईफ एन्जॉय करता येत नाही.

महिलेनं दुसरं लग्न (Marriage) केलं आहे. महिलेनं सांगितलं, की पहिल्या पतीसोबत तिची सेक्स लाईफ चांगली नव्हती आणि पतीसोबत बोर झाल्यानं तिनं घटस्फोट (Divorce) घेतला.

    नवी दिल्ली 23 जुलै: एका महिलेनं द गार्डियनच्या रिलेशनशिप कॉलममध्ये आपल्या सेक्स लाईफबाबतच्या (Sex Life) अडचणी शेअर केल्या आहेत. महिलेनं दुसरं लग्न (Marriage) केलं आहे. महिलेनं सांगितलं, की पहिल्या पतीसोबत (Husband) तिची सेक्स लाईफ चांगली नव्हती आणि पतीसोबत बोर झाल्यानं तिनं घटस्फोट (Divorce) घेतला. मात्र, आता सेक्ससंबंधीची तिची समस्या महिलेला आपल्या दुसऱ्या पतीसोबतही जाणवत आहे. महिलेनं एक्सपर्टला सांगितलं, की सुरुवातीला दुसऱ्या पतीसोबत सर्व ठीक होतं. मात्र, नंतर आमच्यामधील कनेक्शन संपू लागलं. कोर्टाच्या आदेशानंतर पत्नीच्या इच्छेनुसार घेतले गंभीर रुग्णाचे स्पर्म; पण... महिलेनं लिहिलं, की सेक्स लाईफ चांगली करण्यासाठी सर्व प्रयत्न मलाच करावे लागतात. एक दिवस मी माझ्या पतीला पॉर्न मुव्ही पाहताना पकडलं. मला त्यानं पॉर्न बघितल्याची अडचण नाही मात्र त्याच कारणामुळे आमची सेक्स लाईफ खराब होत असल्याचं महिलेनं म्हटलं आहे. महिलेनं म्हटलं, की माझा पती मला हातही लावत नाही आणि कधी स्वतःहून पुढाकारही घेत नाही. त्यामुळे मी बऱ्याचदा नाराज असते. महिलेनं यासाठी एक्सपर्टकडून सल्ला मागितला आहे. Video: देवी सिंगचे सर्व प्लॅन फसले; चंदामुळे ‘Devmanus’ जाणार तुरुंगात रिलेशनशिप एक्सपर्टनं महिलेला सल्ला देत लिहिलं, की जोडीदारांनी एकमेकांसोबत मनसोक्त गप्पा मारायला हव्या. एकमेकांना काय आवडतं आणि काय नाही, हे जाणून घ्यायला हवं. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात त्यामुळे आपल्या पार्टनरला कशाप्रकारचं रिलेशन आवडतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. कदाचित तुझ्या पतीनं तुला पूर्णपणे ओळखलं नसेल. अशात त्याला स्वतःबाबत आणि आपल्या आवडींबाबत सांगणं आपली जबाबदारी आहे. एक्सपर्टनं पुढे म्हटलं, की पुरुष आणि महिलांमध्ये पॉर्न पाहाणं ही सामान्य बाब आहे. थोड्याफार प्रमाणात हे पाहिल्यास याचा सेक्स लाईफवर वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मनसोक्त बोलल्यास आणि आपल्या गरजा सांगितल्यास ही समस्या दूर होऊ शकते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Sexual relationship, Sexual wellness, Wife and husband

    पुढील बातम्या