जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Oops! धाग्यासारखी बिकिनी घालून चढत होती डोंगर, खडकात अडकलं टोक अन्...; सर्वकाही LIVE VIDEO मध्ये दिसलं

Oops! धाग्यासारखी बिकिनी घालून चढत होती डोंगर, खडकात अडकलं टोक अन्...; सर्वकाही LIVE VIDEO मध्ये दिसलं

फोटो - सोशल मीडिया

फोटो - सोशल मीडिया

तरुणी बिकिनी घालून डोंगर चढत होती आणि लाइव्ह करत होती. त्याचवेळी नको तेच घडलं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

रोम, 07 जुलै : फिरायला गेल्यावर हटके कपडे आणि फोटोशूट आलंच. अशीच एक महिला सुट्ट्यांमध्ये फिरायला गेली. तिथं तिने बिकिनी घातली. ही बिकिनी धाग्यासारखी होती. महिला डोंगर चढत असताना बिकिनीचं एक टोक एका खडकाला अडकलं आणि मग काय बिकिनी निघाली. शॉकिंग म्हणजे महिलेचं त्यावेळी लाइव्ह व्हिडीओ शूट होत होता. ती नको त्या अवस्थेत लाइव्ह व्हिडीओत दिसली. आजच्या काळात लोक त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे अपडेट्स ऑनलाइन देत असतात. कोण काय, कधी, कुठे करत आहे, या सगळ्याची माहिती शेअर केली जात आहे. एक प्रकारे असे म्हणता येईल की आता लोकांचे वैयक्तिक आयुष्य राहिलेलं नाही. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करतो. पण असं करणं कधीकधी जीवघेणं ठरतं. तर काही वेळा शरमेचं. असंच घडलं ते एका तरुणीसोबत. व्हॅलेंटिना असं या महिलेचं नाव आहे. ती सुट्ट्यांसाठी इटलीला गेली होती. तिथून ती आपला लाइव्ह व्हिडीओ करत होती.  इटली ट्रीपचा प्रत्येक क्षण ती सर्वांसोबत सोशल मीडियावार शेअर करत होती. ती कुठे राहते आहे, काय खाते आहे, कुठे फिरते आहे, सर्व सर्वकाही तिच्या फॉलोअर्सना दाखवत होती. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. 300 वर्षे जुन्या बंद थिएटरमधील ‘ती’ भयावह 10 मिनिटं, आत दिसलं असं भयानक दृश्य; पाहा VIDEO यादरम्यान तिने डोंगर चढण्याचा व्हिडिओ थेट म्हणजे लाइव्ह बनवण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात व्हॅलेंटिनाने हॉट कपडे घातले होते. डोंगरावर चढण्यासाठी तिने स्ट्रिंग बिकिनी घातली होती. पण जेव्हा ती चढायला लागली तेव्हा अचानक तिच्या बिकिनीचा एक धागा खडकात अडकला आणि बिकिनी सुटली. तेव्हा लाइव्ह व्हिडीओ सुरूच होता. सोशल मीडियावर ती अशाच अवस्थेत सर्वांना दिसली. तेव्हा तिलाही लाज वाटली.  हजारो लोकांनी तिच्यासोबत या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ पाहिला. पती दूर जाऊ लागल्याने महिलेला आला अफेअरचा संशय; शेवटी समजलं असं सत्य की बसला धक्का पण तरी व्हॅलेंटीनाने स्वतःला सावरलं आणि तो शरमेचा क्षणही मजेदार बनवत तिने लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. दगडांना तिची बिकिनी घालायची आहे, असं ती म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात