हे वाचा-संकटकाळात महाराष्ट्रवासीयांची एकजूट, डोंबिवलीच्या मदतीला धावले नाशिककर डॉ.फयाज खोखर असं या गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते कामुंकीच्या टीएचक्यू हॉस्पिटलमध्ये एमएस पदावर तैनात होते. मात्र, ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, कारवाईची मागणी सदाफ यासिर खान नावाच्या ट्विटर युझरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताच त्याला गुजरानवालाचे उपायुक्त यांच्या ट्विटर हँडलवरून प्रतिसाद मिळाला आणि या व्यक्तीविरूद्ध आधीच कारवाई केली असल्याचे सांगण्यात आलं आहे. हे वाचा-मन की बात : लॉकडाऊनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफीگوجرانوالہ کی تحصیل کامونکی کے ٹی ایچ کیوہسپتال کے ایم ایس ڈاکٹر فیاض کھوکھر اپنےآفس میں خواتین کو ہراساں کرتے ہوئے۔ بنتِ حوا کی عزت مسیحا کےہسپتالوں میں بھی محفوظ نہ رہی۔ کیاحکومت زینب بل پرعملدرآمد کرتے ہوئےکوئی ایکشن لے گی؟؟؟@DCGRW @Dr_YasminRashid @UsmanAKBuzdar @SHABAZGIL pic.twitter.com/zpdkc2K3BL
— Sadaf Yasir Khan (Official) (@Im_SadafYasir) March 18, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Viral video.