खांबावर लटकून तरुणानं केला खतरनाक स्टंट, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

खांबावर लटकून तरुणानं केला खतरनाक स्टंट, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

रस्त्यावरच्या खांबावर चढून तरुणानं जे काही केलं त्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ पाहिलात का?

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : सोशल मीडियावर अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून हे खरे आहेत की नाही, असा प्रश्न पडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल.

या व्हिडीओमध्ये एक तरूण चक्क रस्त्यावरच्या एका खांबावर चढून खतरनाक स्टंट करत आहे. हा तरुण स्टंटमॅन असावा, कारण एका क्षणात खांबावर चढून तो चालू लागला. थोड्यावेळानं खांबावर हाताचा वापर न करता लटकलाही.

वाचा-अरे देवा! हा माणूस खरोखरच प्रेमात 'पडला', VIDEO पाहून पोट धरून हसाल

हा CCTV_IDIOTS या युझरनं शेअर केला आहे. परदेशातील हा व्हिडीओ 9 जुलैला शेअर करण्याता आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, काही ट्विटर युझरनं या तरुणाचे कौतुकही केले आहे.

वाचा-आई पुढे पिल्लू मागे; पिल्लाला रस्ता ओलांडायला शिकवणाऱ्या गेंड्याचा VIDEO पाहा

वाचा-पाऊस आणि कोरोना दोघांपासून वाचवणारा Covid Umbrella; अनोख्या छत्रीचा Video Viral

टीप : हा स्टंट एक्सपर्टच्या मदतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं घरी करण्याचा प्रयत्न करू नये.

संपादन - प्रियांका गावडे

Published by: Priyanka Gawde
First published: July 10, 2020, 12:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading