• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कुत्र्याला पाहताच काकांनी बायकोसह पळवली सायकल; शॉकिंग आहे या VIDEO चा शेवट

कुत्र्याला पाहताच काकांनी बायकोसह पळवली सायकल; शॉकिंग आहे या VIDEO चा शेवट

कुत्र्याला पाहताच भीतीने काकांनी सायकल पळवली पण...

 • Share this:
  मुंबई, 27 ऑगस्ट : किती तरी जण कुत्र्यांना (Dog) घाबरतात. कुत्र्यांनी (Dog video) काही केलं नाही, ते शांत बसून असले तरी आपला जीव मुठीत धरून पळतात. असाच एक व्हिडीओ (Social media) सध्या व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका व्यक्तीने कुत्र्याच्या भीतीने इतकी सुसाट सायकल (Couple on cycle) पळवली की पुढे जाऊन त्याने सायकलसह आपल्या बायकोलाही (Husband wife) पाण्यात फेकून दिलं. सोशल मीडियावर कपलचा (Couple video) हा मजेशीर व्हिडीओ (Funny video) व्हायरल होतो आहे. सायकलवर फिरायला गेलेल्या या दाम्पत्याला कुत्रा दिसताच काय होतं ते तुम्हीच पाहा.
  व्हिडीओत पाहू शकता एक काका आपल्या बायकोला सायकलवर बसवून फिरायला निघाले आहेत. सुरुवातीला ते मस्त रोमँटिक अंदाजात आहे. अगदी हिरोसारखी अगदी स्लो मोशनमध्ये सायकल चालवतात. हे वाचा - किक मारून भिंत तोडली पण..., दुसऱ्याच क्षणी तरुणाची हिरोगिरी उतरली; पाहा VIDEO पुढे गेल्यानतंर त्यांना एक कुत्रा दिसतो. त्याला पाहताच काकांना घाम फुटतो. ते आपला सायकल चालवण्याचा वेग वाढवतात. सायकल अशी पळवतात अशी पळवतात की कुत्रासुद्धा मागे थांबून त्यांना पाहतच राहतो. काका भीतीने सायकल पुढे नेतात त्यांच्या मागे त्यांची बायको बसली आहे, याचंही कदाचित त्यांना भान राहत नाही. स्वतः पाण्यात पडू नये म्हणून ते पटकन कसाबसा तोल सावरत सायकलवरून उतरतात आणि बायकोसह सायकल पाण्यात पडते. हे वाचा - मोबाईल घेऊन उडाला पोपट; असा Video रेकॉर्ड केला की पाहूनच थक्क व्हाल chutiyapa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. व्हिडीओ पाहून हसू बिलकुल आवरत नाही.
  Published by:Priya Lad
  First published: