मला आनंद वाटतो, की माझ्या कुटुंबानं हे पाहण्याचा आनंद घेतला.' हा व्हिडिओ जसा शेअर केला गेला तसं सोशल मीडियावर लोक तो एकमेकांशी शेअर करू लागले. या व्हिडिओला आजवर 30 हजारहून जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. (viral video of snakes home garden) हेही वाचा हत्तीवर सिंहाचा हल्ला; पण पुढे असं काही होतं की....पाहा VIRAL VIDEO दोन सापांमधलं हे अटीतटीचं युद्ध पाहून हरेकजण हैराण आहे. कारण असं कमीच वेळा होतं, की दोन विषारी सापांमधली लढाई पाहण्याची संधी मिळावी. हेही वाचा आनंद गगनात मावेना! कोरोनाची लस घेतल्यानंतर अशी होती तरुणाची पहिली प्रतिक्रिया... व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की दोन साप एकमेकांमध्ये पूर्ण लपेटलेले आहेत. फणा काढून ते एकमेकांना एकटक पाहत आहेत. मध्येच एकमेकांवर हल्ला चढवत आहेत. या दोघांना असं पाहून कुणालाही भीती वाटेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Snake video, Viral video.