बाप रे बाप! पाण्यात दोन सापांमध्ये खतरनाक राडा, हवेतून केला वार; थरारक VIDEO VIRAL

बाप रे बाप! पाण्यात दोन सापांमध्ये खतरनाक राडा, हवेतून केला वार; थरारक VIDEO VIRAL

मात्र दोन सापांच्या भांडणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का? सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन सापांमध्ये तुफान भांडण झाल्याचे दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 जुलै : सोशल मीडियावर सध्या दोन नर सापांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याआधी तुम्ही सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, यात घरात घुसलेल्या सापांना रेस्कू करत असल्याचे दिसत असेल. मात्र दोन सापांच्या भांडणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का? सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन सापांमध्ये तुफान भांडण झाल्याचे दिसत आहे. हे दोन साप चक्क पाण्यातून हवेत येत भांडत आहेत. का व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, पाण्यात दोन साप आपापसात भांडत आहेत. भांडता-भांडता दोघं रस्त्यावर येतात आणि तेथे भांडायला सुरुवात करतात. दोघेही एकमेकांना एकमेकांवर हल्ले करण्यास सुरवात करतात. हे दोन्ही साप रेट स्नेक असल्याचे कळत आहे.

वाचा-अरे देवा! कोरोनापासून वाचण्यासाठी तरुणानं बनवलं फुग्याचं कवच, VIDEO VIRAL

वाचा-5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, दुर्घटनेचा LIVE VIDEO

व्हिडीओ पोस्ट करताना सुशांत नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रेट स्नेक वर्चस्वासाठी स्पर्धा करतात. इथं दोन नर साप त्यांचा प्रदेश परिभाषित करण्यासाठी आणि त्यांच्या साथीदारांच्या संरक्षणासाठी लढत आहेत'.

वाचा-मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाला आणि...

सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ 31 जुलै रोजी सकाळी पोस्ट केला असून त्याला आतापर्यंत एक हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: July 31, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या