मुंबई, 15 फेब्रुवारी: टीक टॉकवर कधी कशाचे व्हिडिओ तयार केले जातील आणि ते व्हायल होईल याचा काही नेम नाही. एकीकडे महागाई वाढत चालली आहे तर दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रमात पैशांची उधळण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका संगीताच्या कार्यक्रमात पिंप भरून पैसे गायकाच्या अंगावर ओतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गायकाच्या अंगावर अक्षरश: पिंप भरून पैशांचा पाऊस पाडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीक टॉकवर या व्हिडिओला 116. 6 हजार लाईक्स आणि 42 कमेंट्स आल्य़ा आहेत. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
@gajju.bhai...007full #moj #DanceWithDarkFantasy #oyeitsprank noddy.lly_ vishnupriya__14
@gajju.bhai...007#full #moj #moj 💴💴💴 #noddy.lly_ #DanceWithDarkFantasy #vishnupriya__14 #DanceWithDarkFantasy #
उत्तर भारतात संगीताच्या कार्यक्रमात अशा पद्धतीनं पैसे उधळण्याची प्रथा आहे. तर काही संस्था हे पैसे धर्मशाळेत दान करत असल्याचा दावा करतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं पिंप भरून पैसे गायकाच्या अंगावर उधळले आहेत.
हेही वाचा-VIDEO : विकेट मिळाल्याचा असा आनंद कधीच पाहिला नसेल, गोलंदाजाचा जल्लोष बघाच
हेही वाचा-अचानक समोर आलेली स्वत:बद्दलची बातमी वाचून न्यूज अँकर झाली नि:शब्द, व्हिडीओ VIRAL