त्यानंतर बछडा अचानक बाहेर येतो आणि आईवर धावत येत मोठ्याने ओरडते. त्यावेळी बेसावध असलेली वाघीण घाबरते. ती दचकून धाडकन जमिनीवर कोसळते. कुणी दुसरा प्राणी आपल्यावर हल्ला करायला आलं असंच तिला वाटतं. पण हा आपलाच बछडाच आहे हे ती पाहते तेव्हा तीसुद्धा थोडी हैराण होते. हे वाचा - 14 वर्ष चिंपांझीला मुलाप्रमाणे सांभाळलं; अचानक त्याने महिलेची केली भयंकर अवस्था आयएएस अधिकारी प्रियंका शुक्ला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंतचा सर्वात क्युट धप्पा असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.Cutest ‘धप्पा’ ever 😀
pic.twitter.com/FupkNDdXCb — Priyanka Shukla (@PriyankaJShukla) February 17, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiger, Viral, Viral videos, Wild animal