मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मालकाच्या कुटुंबासाठी मांजरीने कोबरा सापाशी दिली टक्कर; 30 मिनिटापर्यंत त्याला रोखून धरलं, VIDEO VIRAL

मालकाच्या कुटुंबासाठी मांजरीने कोबरा सापाशी दिली टक्कर; 30 मिनिटापर्यंत त्याला रोखून धरलं, VIDEO VIRAL

तब्बल 30 मिनिटं मांजर सापासमोर बसून होती, पण तिने सापाला घरात जाऊ दिलं नाही.

तब्बल 30 मिनिटं मांजर सापासमोर बसून होती, पण तिने सापाला घरात जाऊ दिलं नाही.

तब्बल 30 मिनिटं मांजर सापासमोर बसून होती, पण तिने सापाला घरात जाऊ दिलं नाही.

  • Published by:  Meenal Gangurde
भुवनेश्वर येथील भीमतंगी भागात एका पाळीव मांजरीने आपल्या मालकाला वाचविण्यासाठी कोबरा सापाचा सामना केला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव मांजर कोबरा सापाला घराच्या आत घुसण्यापासून रोखत असल्याचं दिसत आहे. (The pet cat confronted the cobra snake to save its owner video viral) पांढऱ्या रंगाची मांजर मालकाच्या घराबाहेर उभी असल्याचं दिसत आहे. ती बराच वेळ तिथं बसल्याचं सांगितलं जात आहे. न चिडता ती सापासमोर बसून त्याला अडवण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे कुत्रा भुंकत असल्याचं आवाज येत आहे. घर मालकाने हे पाहिल्यानंतर त्याने साप हेल्पलाइनला याबाबत सूचना दिली. त्यानंतर तातडीन साप रेस्क्यू करणारी टीम तेथे पोहोचली आणि त्यांनी सापाला पकडलं. हे ही वाचा-अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल! प्राणी त्यातही मांजर आणि कुत्रा माणसांचे चांगले मित्र असतात असं म्हटलं जातं. अनेक घटना, व्हिडीओमध्ये आपण मांजर आणि कुत्र्यांनी माणसांसोबत केलेल्या मैत्रीची उदाहरण बघतो.  या घटनेत देखील मांजर सापाला पाहूनही तेथेच बसून राहिली.
First published:

Tags: Cat, Python snake, Snake, Viral video on social media

पुढील बातम्या