Python Snake

Python Snake - All Results

VIDEO: रात्रीच्या किर्र अंधारात आढळला तब्बल 15 फुटांचा अजगर

व्हिडीओOct 13, 2018

VIDEO: रात्रीच्या किर्र अंधारात आढळला तब्बल 15 फुटांचा अजगर

कोल्हापूर, 13 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील असुरले गावात एक भला मोठा अजगर नागरिकांना पाहायला मिळाला. असुरले गावातल्या नाडगुंडी ओढ्यात हा अजगर होता. रात्रीच्या वेळेला शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी जात असताना त्यांना हा अजगर दिसला. जवळपास 15 फूट या अजगराची लांबी असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पूर्ण वाढ झालेला हा अजगर आहे आणि या अजगराच्या वास्तव्यामुळे या परिसरात वावरणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अस आवाहन करण्यात आलं आहे.