मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मोबाइलवर बोलण्याच्या नादात आई बाळालाच विसरली; Video पाहून लोकांचा संताप

मोबाइलवर बोलण्याच्या नादात आई बाळालाच विसरली; Video पाहून लोकांचा संताप

महिला मोबाइलवर बोलत पुढे जात आहे तर मागून एक व्यक्ती तिला आवाज देण्याचा प्रयत्न करीत आहे.

महिला मोबाइलवर बोलत पुढे जात आहे तर मागून एक व्यक्ती तिला आवाज देण्याचा प्रयत्न करीत आहे.

महिला मोबाइलवर बोलत पुढे जात आहे तर मागून एक व्यक्ती तिला आवाज देण्याचा प्रयत्न करीत आहे.

  मोबाइलवरुन तुम्ही दररोज कोणाकडून तरी बोलणी खात असालच. कारण मोबाइल फोन सध्या जिवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आणि आपण अधिकतर काळ मोबाइल फोनसोबत घालवतो. अगदी कुठेही जाताना मोबाइल फोन सोबत असणं अनिवार्य झालं आहे. मात्र या मोबाइलचे अनेक दुष्परिणामदेखील भोगावे लागत आहे. मोबाइलच्या नादात लोक माणसांना विसरू लागली आहे. ही केवळ लेखी भाषा नाही कर प्रत्यक्षात एक महिला मोबाइलच्या नादात आपल्या मुलालाच विसरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. (The mother forgot the baby while talking on the mobile ) काय आहे प्रकरण? सोशल मीडियावर (Social Media Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई मोबाइलवर बोलण्याच्या नादात आपल्या लहानग्या मुलालाच मागे विसरली. ही महिला मोबाइलवर बोलत रस्त्यावरुन जात आहे. मागून एक व्यक्ती लहान मुलाला खांद्यावर घेऊन धावत त्या महिलेच्या दिशेने जात आहे. ती व्यक्ती महिलेला आवाज देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र मोबाइलवर बोलत जात असल्यामुळे महिलेचं याकडे लक्षच नसल्याचं दिसत आहे. हे ही वाचा-VIDEO: कासवाला शिकार करताना पाहिलंय का? हा दुर्मिळ क्षण बघाच, जाणकारही हैराण
  फोनवर बोलण्याच्या नादात ही महिला आपल्या मुलाला दुकानातच विसरली. काय होती प्रतिक्रिया? हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर younglandlord01 नावाच्या पेजवरुन कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Mobile, Video, Video viral

  पुढील बातम्या