IND vs AUS: ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) अनुभवी ऑस्ट्रेलियाशी (Team Australia) दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेला संघ नवखाचं होता. या टीमकडे पाहून कोणालाही वाटलं नव्हतं की, ही टीम अनुभवी ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच धर्तीवर अशाप्रकारे लोळवेलं (Defeat). पण भारतीय संघाने (team india) हे करून दाखवलं आहे.