मराठी बातम्या /बातम्या /Viral /आईला त्रास देणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा; VIDEO होतोय व्हायरल

आईला त्रास देणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा; VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) कुत्र्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात.

सोशल मीडियावर (Social Media) कुत्र्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात.

सोशल मीडियावर (Social Media) कुत्र्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) कुत्र्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. जे पाहून अनेकदा आपण हैराण होतो. अनेकदा तर आपण या व्हिडीओवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की. आई व मुलगा दोघे एकत्र टीव्ही पाहत होते. तेव्हा ते रिमोटवरुन वाद करू लागले. यावेळी दोघांच्यामध्ये बसलेल्या कुत्र्याने जे काही केलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडीओ खूप मजेशीर असून लोकांना आवडत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @buitengebieden_ नावाचा पेज असलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा आणि आई सोफ्यावर बसले आहेत. आणि त्या दोघांच्या मध्ये एक कुत्रा बसला आहे.

हे ही वाचा-Chandrapur: हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर चवताळला वाघ अन्.., Live Video

काही वेळानंतर दोघे रिमोटवरुन खेचाखेची करू लागतात. यामुळे कुत्रा संतापतो. आणि तो मुलाच्या हातातून रिमोट घेऊन आईकडे देतो. आणि स्वत: आरामात बसतो.

काही वेळानंतर मुलगा पुन्हा रिमोट घ्यायला आईकडे होत करतो तर कुत्रा नाराज होतो आणि त्याला अडकू लागतो. हा व्हिडीओ खूप क्यूट आणि मजेशीर आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

First published:

Tags: Dog, Viral video on social media