मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking Video : 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न

Shocking Video : 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न

15 ऑगस्टसाठी सुरक्षा लक्षात घेता ठिकठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे, यादरम्या एका कारने गाडी न थांबवला पोलीस कर्मचाऱ्यावर चढविण्याचा प्रयत्न केला.

15 ऑगस्टसाठी सुरक्षा लक्षात घेता ठिकठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे, यादरम्या एका कारने गाडी न थांबवला पोलीस कर्मचाऱ्यावर चढविण्याचा प्रयत्न केला.

15 ऑगस्टसाठी सुरक्षा लक्षात घेता ठिकठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे, यादरम्या एका कारने गाडी न थांबवला पोलीस कर्मचाऱ्यावर चढविण्याचा प्रयत्न केला.

पंजाब, 14 ऑगस्ट : आज पतियाळामध्ये नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान हरियाणा शहराचा नंबर असलेल्या एका कारने ड्युटीवर तैनात ASI ला चिरडण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य दिनी अघटित घटना होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत. या दरम्यान एक कार थांबवून पोलीस कर्मचारी तपासणी करीत होते. यादरम्यान कार थांबली नाही तर गाडीसमोर पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. या अपघातात ASI जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनासाठी देशभरात मोठी तयारी सुरू आहे. याशिवाय देशभरात कडक सुरक्षादेखील ठेवली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यापूर्वी पोलिसांनी दहशतवाद्यांनाही ताब्यात घेतलं आहे. आतादेखील संपूर्ण सतर्कता बाळगून काम सुरू आहे. पंजाबमधील पतियाळा येथे पोलीस कर्मचाऱ्यासोबत वागणुकीचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती कार चालवणारी व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. (Shocking Video:  On the eve of 15th August attempt was made to crush a police officer during a security operation)

" isDesktop="true" id="592181" >

हे ही वाचा-मोठी बातमी! रामजन्मभूमीवर हल्ल्याचा 'जैश'चा डाव उधळला; 4 अतिरेकी अटकेत

पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहे. त्या व्यक्ती विरोधात 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या गाडी नंबरच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

जेव्हा सर्व गाड्या थांबून तपासणी करू देत होत्या, तेव्हा या ड्रायव्हरने गाडी का थांबलली नाही याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. हे कृत्य दारूच्या नशेत घडले की, यामागे दहशतवादी कारस्थान आहे याचा शोध घेतला आहे.

First published:

Tags: Accident, Independence day, Punjab, Shocking viral video, Viral video.