मराठी बातम्या /बातम्या /Viral /घराच्या बाहेर दररोज यायचा विचित्र वास, CCTV तपासताच समोर आलं धक्कादायक सत्य

घराच्या बाहेर दररोज यायचा विचित्र वास, CCTV तपासताच समोर आलं धक्कादायक सत्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या व्यक्तीने आपला अनुभव आणि सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा नेटकऱ्यांनाही धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : माणसांना साफ आणि स्वच्छ ठिकाणी रहायला आवडते, यामुळे मन प्रसन्न राहातं शिवाय आरोग्याशी संबंधीत कोणताही त्रास जाणवत नाही. पण प्राण्यांचं तसं नाही. प्राणी अगदी खराब गल्लिच्छ ठिकाणी ही राहातात. जिथे घातात तिथेच घाण करतात किंवा विष्टा टाकतात. याच कारणामुळे माणुस आणि प्राण्यांचं आयुष्य एकमेंकांपेक्षा वेगळं असल्याचं जाणवतं.

पण एका व्यक्तीसोबत यासंबंध एक विचित्र प्रकार घडला. खरंतर एका व्यक्तीला त्याच्या घराबाहेर घाणेरडा वास यायचा. या वास त्याला दररोज येऊ लागला. त्यानंतर त्याने पाहिले की त्याच्या या झाडांच्या कुंडीमध्ये कोणीती घाण कर आहे. पण हे कोण करत आहे हे काही व्यक्तीला कळण्यासाठी मार्ग नव्हाता

बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला

अखेर त्याने आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही लावला, त्यावेळी त्याच्यासमोर जे आलं ते पाहून त्याला धक्काच बसला. त्याने कधी विचार देखील केला नसावा असा प्रकार त्या त्याच्या झाडांच्या कुंडीत पाहायला मिळाला.

या व्यक्तीने आपला अनुभव आणि सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा नेटकऱ्यांनाही धक्का बसला.

नक्की असं का होत होतं?

खरंतर हे सगळं एक वृद्ध व्यक्ती करत होती. ही व्यक्ती मनोरुग्ण आहे. ही व्यक्ती दिवसा उजेडात हा सगळा प्रकार करत होती. या व्यक्तीला घराच्या बाहेर किंवा कोणत्याही ऑफिस किंवा मॉलच्या कुंडीत संडास करायची सवय होती. त्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो

बे प्रकरण सेंट पीटर-एट-आर्क्स ऑफ लिंकन, यूकेचे आहे. येथे एका स्नूकर क्लबच्या मालकाच्या लक्षात आले की त्याच्या क्लबच्या बाहेरील झाडाच्या कुंडीत विचित्र वास येत आहे. त्याने बारकाईने पाहिले असता त्यात मानवी संडास असल्याचे आढळून आले.

सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो

तेव्हा तो विचारात पडला की हे कसं शक्य आहे आणि कोणती व्यक्ती असं का करत असावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज शोधले. त्यात सर्व काही समोर आले.

हे प्रकरण 22 मार्चचे आहे. सकाळी 6 वाजता स्नूकर क्लबच्या बाहेर एक व्यक्ती फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. प्रथम त्याने इकडे तिकडे पाहिले. त्यानंतर त्याने बेल्ट काढला आणि पँट खाली केली. यानंतर तो थेट कुंडीजवळ गेला आणि त्यात पॉटी केली. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही वेळाने तो आरामात उठला आणि तिथून निघून गेला.

First published:
top videos

    Tags: Cctv, Cctv footage, Shocking, Social media, Top trending, Viral