#cctv

Showing of 1 - 14 from 470 results
VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

बातम्याSep 22, 2019

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

पुणे, 22 सप्टेंबर: आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून बिबट्याने आज पहाटे 3 वाजता लाखनगाव येथे सतिष रोडे या शेतकऱ्याच्या घरासमोर पाळीव कुत्र्यांवरती हल्ला केला. सुदैवाने बिबट्याच्या या हल्ल्यात कुत्र्याचा जीव वाचला असून हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.