Home /News /viral /

असं काय झालं की रामलीलेतला 'रावण' सगळं सोडून भांगडा करायला लागला, पाहा Funny Video

असं काय झालं की रामलीलेतला 'रावण' सगळं सोडून भांगडा करायला लागला, पाहा Funny Video

Funny VIDEO: सध्या सोशल मीडियावर सध्या एका दबंग रावणाचा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. हा रावण जरा वेगळाच आहे. हातात बंदूक घेऊन ऐटीत डान्स करत आहेत. पाहा Viral Video...

  मुंबई, 12 ऑक्टोबर : हल्ली इंटरनेट वर काय पाहायला मिळत नाही. आज जगभरात दर दिवशी काहीना काही घडत असतं. त्यातून दर दिवशी काहीतरी अतरंगी पाहायला मिळत असतं. कधी हा प्राणी माणसाला खायला देतोय, तर कधी कोणी रस्त्यावर कलाकारी दाखवतय, अशी दृश्य सध्या पहायला मिळतात. आणि ते Captured Video सोशल मीडियावर कोण ना कोण टाकतात आणि सेकंदातच ते व्हिडिओ व्हायरल देखील होतात. कधीकधी त्यातील काही व्हिडिओ लोकांची मने जिंकतात. आजकाल तर व्हायरल व्हिडिओ लोकांच्या चर्चेचा विषय बनत आहे. यावेळी देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होतोय. 'रावण' कसा असतो, रावणाचा स्वभाव कसा आहे, तो कसा वागतो हे कोणाला माहीत नाही आहे. अगदी लहान मुलाला सुद्धा माहितीय की रावणाची प्रवूत्ती कशी आहे ते. पण या  Viral Video Ravan doing Punjabi Bhangra व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा 'रावण' जरा वेगळाच आहे. खरं तर, हा व्हिडिओ एका 'राम लीला' सादरिकरणातला आहे. त्यादरम्यान पाहिले असता , स्टेजवर 'रावण' च्या गेटअपमध्ये एक व्यक्ती हातात बंदूक धरून आहे. पण त्याचवेळी एक पंजाबी गाणे वाजते आणि तो रावण चक्क ठेक्यावर भांगडा करत आहे. त्यावेळी रावणचं नाही तर इतर मंचावर उपस्थित बाकी लोकही रावणासोबत नाचत आहेत. सर्व लोकांनी  Viral Video Ravan doing Punjabi Bhangra  रावणाच्या या भांगडा फॅन्सला बरेच पसंत केले आहे. व्हिडीओ वरील कमेंट मध्ये एक युजर लिहितो, रावणाने तर या भांगडा स्टाईलमध्ये सर्वांचे मन जिंकले. 'रावण ' पण हवा तर असा!

  Oh no! तरुणाच्या हातातल्या केळ्याऐवजी माकडाने भलतीकडेच मारला हात; VIDEO VIRAL

  हा मजेदार व्हिडिओ आयएफएस रुपिन शर्मा यांनी आपल्या twitter सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'पंजाबमध्ये एक' रावण 'रामलीला दरम्यान भांगडा एन्जॉय करत आहे. मी स्वतः हा व्हिडिओ हजार वेळा पाहिला. यासोबतच सोशल मीडियावर या रावणाचे कौतुक मोठ्या प्रमाणावर केले जात आहे, म्हणूनच कदाचित हा व्हिडिओ खूप लोकांच्या लोकप्रियेत गाजत आहे.

  मोबाईलच्या कव्हरमुळे मृत्यूच्या दाढेतून परत आला व्यक्ती; गोळीबार होऊनही वाचला जीव

  व्हायरल होणारा व्हिडिओ हा 'रामलीला ' सादरीकरणातला आहे, मात्र हा व्हिडिओ कसा आणि कधी काढला गेला आहे याची काही कल्पना नाही आहे.
  Published by:Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Funny video, Video viral

  पुढील बातम्या