मराठी बातम्या /बातम्या /Viral /पाकिस्तानचा जुगाड, Video बघून बोलाल... ''असं फक्त पाकिस्तानात होऊ शकतं'', हसूही येणार नाही रोखता

पाकिस्तानचा जुगाड, Video बघून बोलाल... ''असं फक्त पाकिस्तानात होऊ शकतं'', हसूही येणार नाही रोखता

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ भारताचा शेजारी देश पाकिस्तानातला (Pakistan) आहे.

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ भारताचा शेजारी देश पाकिस्तानातला (Pakistan) आहे.

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ भारताचा शेजारी देश पाकिस्तानातला (Pakistan) आहे.

कराची, 14 ऑक्टोबर: Pakistani Funny Jugaad Video viral: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ भारताचा शेजारी देश पाकिस्तानातला (Pakistan) आहे. पाकिस्तान देश बऱ्याचंदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो. बऱ्याचंदा तिथले लोकं असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते. एवढंच नाही तर कधी कधी राजकारणी नेत्यांमुळेही सुद्धा पाकिस्तानची चेष्टा केली जाते. यावेळी पाकिस्तानचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे की, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

एवढंच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, 'हे फक्त पाकिस्तानमध्येच होऊ शकते'.

हेही वाचा- T20 World Cup यंदा कोण पटकवणार?, ब्रेट लीने वर्तवली भविष्यवाणी

आतापर्यंत तुम्ही जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले असाल. सध्या टेक्नोलॉजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जुगाडचे व्हिडिओ सोशल मीडियावर ही बरेच व्हायरल होत असतात. पण, पाकिस्तानींचा हा जुगाडचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू रोखता येणार नाही.

हेही वाचा- OMG...लेकाची करामती आईच्या अंगाशी, बोलवावं लागलं थेट अग्निशमन दलाला

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बाईकचं 'टॅक्सी' मध्ये कसं रूपांतर करण्यात आलं आहे. ज्यावर सहा जण आरामात बसलेले दिसत आहेत. जुगाड करुन बाईक शिडीला जोडण्यात आली आहे आणि मागच्या बाजूस दोन टायर लावण्यात आले आहेत. ज्यावर एकूण सहा लोक आरामात बसले आहेत. जेव्हा ही आगळीवेगळी 'टॅक्सी' रस्त्यावर उतरली तेव्हा सगळे लोकं बघत राहिले.

व्हिडिओ पहा...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे तो खूप हसतोय. लोकांना हा व्हिडिओ आवडत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर '@JSvasan' नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

First published:

Tags: Pakisatan, Video viral