मराठी बातम्या /बातम्या /Viral /'कोरोना लस घेणार त्याला मी फ्रीमध्ये...', पॉर्नस्टारने दिली खळबळजनक ऑफर

'कोरोना लस घेणार त्याला मी फ्रीमध्ये...', पॉर्नस्टारने दिली खळबळजनक ऑफर

कोरोना लस घेणाऱ्या पुरुषांसाठी मॉडेलने दिली विचित्र ऑफर

कोरोना लस घेणाऱ्या पुरुषांसाठी मॉडेलने दिली विचित्र ऑफर

कोरोना लस घेणाऱ्या पुरुषांसाठी मॉडेलने दिली विचित्र ऑफर

वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर : कोरोना लसीकरणाबाबत (Corona Vaccination) वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती केली जाते आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस  (Corona Vaccine)  घ्यावी म्हणून वेगवेगळ्या ऑफर्सही दिल्या जात आहेत (American Model). आता या लसीकरण मोहिमेत एका पॉर्नस्टारनेही पुढाकार घेतला आहे. कोरोना लसीकरणासाठी तिने अशी ऑफर दिली आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडात (Florida) राहणारी 24 वर्षांची काझुमी स्किवर्ट्स (Kazumi Squirts) मॉडेल आणि पॉर्न अभिनेत्री (Porn Actress) आहे. कोरोना लस घेणाऱ्याला आपण आपले फ्री फोटो पाठवणार (Model sends free nude photo), अशी घोषणा तिने केली आहे.पुरुषांसाठी तिने ही खास ऑफर दिली आहे  (Model free nude photo for corona vaccinated men).

काझुमी ओन्ली फॅन्स (OnlyFans) या अडल्ड साइटवर (Adult Site ) ती आपले फोटो आणि व्हिडीओ विकून पैसे कमवते. नुकतीच तिने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. जिथं तिने कोरोना लसीकरणाबाबत आपल्या या विचित्र मोहिम आणि ऑफरबाबत सांगितलं. तिथंच तिने ही घोषणा केली.

हे वाचा - Corona Updates : एकही डोस न घेतलेले कर्मचारी ठरणार ‘गैरहजर’, 'या' सरकारचा मोठा निर्णय

No Jumper Patreon पॉडकास्टवर बोलताना ती म्हणाली, प्रत्येकाला कोरोना लसीकरण करायला हवं. ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांच्यासोबत आपण बिलकुल राहणार नाही. कोरोना लस घेणार ते मला पैसे न देताच विना कपडे पाहू शकतील. मला कोरोना लसीकरण सर्टिफिकेट पाठवल्यानंतर मी त्यांना त्यांना मी माझे न्यूड फोटो फ्रीमध्ये पाठवेन.  कोरोना लस घेणं खूप गरजेचं आहे आणि या ऑफरमार्फत ती लस घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहीत करते आहे, असं काझुमी सांगते.

हे वाचा - Shocking! Bum lift करताच तरुणीचा मृत्यू; नको त्या हौशेपोटी गमावला जीव

ही मॉडेल ओन्ली फॅन्स या अडल साइटवर आपले फोटो विकून लाखो रुपये कमवते.  19 वर्षांची असताना ती एका पूल पार्टीत बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करत होती. तेव्हा कुणीतरी तिचा गुपचूप इंटिमेट व्हिडीओ बनवला आणि पॉर्न साइटवर पोस्ट केला. हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाला. तेव्हा ती एका सेल्स कंपनीत काम करत होती. तिच्या बॉसपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला, त्यानंतर तिला नोकरीवरून काढण्यात आलं.  नोकरी गेली. यामुळे ती निराश झाली पण तीन महिन्यांनी यालाच आपलं करिअर म्हणून निवडलं.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Model, Porn sites, Porn star