मुंबई 17 जुलै: एका रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या महिलेनं रेस्टॉरंटमधील(Restaurant) केळ्याचा(Banana) वापर करून हस्तमैथुन(Masturbating) करतानाचा आपला व्हिडिओ तयार केला. या रेस्टॉरंटमध्ये केळी आणि दालचिनी (Cinnamon) यांचा वापर करून बनवण्यात येणारे डेझर्ट(Desert) अतिशय लोकप्रिय आहे. या व्हिडिओमुळे या रेस्टॉरंटची प्रतिमा मलीन झाली असून, आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. प्राथमिक स्तरावर त्यांनी रेस्टॉरंटमधील सगळी केळी फेकून दिली असून, या महिलेला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील (North Carolina) रॉकी माउंट(Rocky Mount) शहरात असलेल्या एका जपानी रेस्टॉरंटमध्ये(Japanese Restaurant) ही अजब घटना घडली आहे. आयबीटाईम्सनं हे वृत्त दिलं आहे.
क्रिस्टीन कोलबर्ट असं या महिलेचं नाव असून, गेली पंधरा वर्षे ती इचिबान जपानी स्टीकहाउस आणि सुशी बार नावाच्या स्थानिक जपानी रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तिनं ओन्ली फॅन्स (Only Fans) या लैंगिक व्हिडिओसाठीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, आपला हस्तमैथुन करतानाचा सेक्श्युअल व्हिडिओ शेअर केला होता.
दहावीच्या रिझल्टनंतर शाळेत राडा; विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांमधील मारहाणीचा धक्कादायक VIDEO
ओन्ली फॅन्स हा सबस्क्रीप्शन धर्तीवर चालणारा सेक्श्युअल व्हिडिओसाठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. त्यावर क्रिस्टीन कोलबर्ट हिचं अँबरली त्रिशेले या नावानं अकाउंट आहे. त्यावर ती आपले सेक्सी व्हिडिओ, फोटो शेअर करते. ते बघण्याकरता युझर्सना मासिक 10 डॉलर्स फी द्यावी लागते. नुकताच क्रिस्टीन कोलबर्ट उर्फ अँबरली त्रिशेले हिनं इथं आपला केळ्याच्या सहायानं हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ तिनं रेस्टॉरंटमध्येच शूट केला होता. ही बाब तिच्या दर्शकांपैकी एकानं ओळखली. त्याबाबतीत त्यानं डब्ल्यूआरएएल न्यूजला(WRL News) माहिती दिल्यानं ही बाब सगळीकडे पसरली.
VIDEO: मनोरुग्णाचा बसस्थानकामध्ये अर्धनग्नावस्थेत धिंगाणा, महिला प्रवाशांची तारांबळ
क्रिस्टीन कोलबर्ट उर्फ अँबरली त्रिशेले हिच्या त्या व्हिडिओमध्ये या जपानी रेस्टॉरंटचे अंतर्गत भाग स्पष्ट दिसत असून, तिनं केलेला केळ्याच्या वापरानं इथल्या लोकप्रिय केळ्याच्या डेझर्टबाबत लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून या रेस्टॉरंटनं त्यावेळी तिथं साठवण्यात आलेली सर्व केळी बाहेर फेकून दिली. याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी नॅश काउंटीचा(Nash County) आरोग्य विभाग रेस्टॉरंटचे मालक जून ली(Joon Lee) यांच्याशी चर्चा करत असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
गेल्या 20 वर्षांपासून या रेस्टॉरंटचे मालक असलेले जून ली (Joon Lee) यांना या व्हिडिओविषयी काहीच माहिती नव्हती. मात्र हे व्हिडिओ बघितल्यानंतर तो आपल्याच ऑफिसमध्ये शूट करण्यात आल्याचं त्यांनी ओळखलं. कोलबर्ट गेली 15 वर्षे व्यवस्थापक म्हणून त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. तसंच कोलबर्टनं आपणच हा व्हिडिओ तयार केल्याची आणि त्यानंतर केळी खाऊन टाकल्याची कबुली दिली असल्याचंही ली यांनी सांगितलं. कोलबर्टवर पुढे काय कारवाई करायची हे अद्याप निश्चित झालेलं नाही, मात्र तोपर्यंत तिला रजेवर पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Video viral