जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तरुणीचा खरा चेहरा समोर येताच, घोडा देखील घाबरला; व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

तरुणीचा खरा चेहरा समोर येताच, घोडा देखील घाबरला; व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे, हे तुम्ही व्हिडीओ पाहून नक्कीच मान्य कराल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 20 डिसेंबर : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी विचित्र तर कधी धक्कादायक असतात, तर काही व्हिडीओ हे मनोरंजक देखील असतात. जे आपल्या दिवसभराचा थकवा घालवायला आवल्याला मदत करतात आणि आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यात मदत करतात. सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे, हे तुम्ही व्हिडीओ पाहून नक्कीच मान्य कराल. हे ही पाहा : तुम्ही देखील लहान मुलांना स्कुटीच्या समोर उभं करता का? मग हा Video नक्की पाहा या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी घोड्याचा मुखवटा घालून घोड्यासमोर उभी असते. या तरुणीने मुखवटा घातलाय, तो पर्यंत हा घोडा, त्या तरुणीजवळ उभा होता. पण जसा या तरुणीचा खरा जेव्हा घोड्यासमोर येतो, तेव्हा मात्र घोडा असा काही घाबरतो की बस्स… या व्हिडिओमध्येही एका सुंदर मुलीने लोकांना हसवण्याचे अनोखे मार्ग शोधले आहेत, जे पाहून तुम्ही हसणे थांबवू शकणार नाही. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक सुंदर मुलगी घोड्याच्या समोर घोड्याचा मुखवटा घालून उभी आहे. घोडा मुलीला दुरून पाहत आहे. त्याला कळत नाही काय करावं? पण पुढे जेव्हा ही सुंदर तरुणी घोड्याचा मुखवटा काढते तेव्हा सगळंच समोर येतं. यानंतर हा घोडा असा काही घाबरतो की या तरुणीपासून लांब पळतो.

जाहिरात

हे दृश्य फारच मजेशीर आहे. घोडा लगेच मुलीच्या नजरेतून नाहीसा होतो. हा व्हिडिओ Wtf Moments ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. घरात रात्रभर दारूची पार्टी, पण सकाळी बायकोचं नवऱ्यासोबत भयानक कृत्य हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. तसेच लोकांनी यावर भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात