मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे बापरे! नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरुण; Shocking Video viral

अरे बापरे! नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरुण; Shocking Video viral

फोटो सौजन्य - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब

फोटो सौजन्य - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब

विवस्त्र होऊन मैदानात धावला तरुण

मुंबई, 16 ऑगस्ट : पैज (Bet) लावणं तसं काही नवीन नाही. तुम्हीसुद्धा आपसात अशा बऱ्याच पैजा लावल्या असतील. मग ती पैज पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू होते. काही जण तर अशी पैज लावतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सध्या अशाच एका पैजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल (Shocking video).

पैशांसाठी लोक काहीही करायला तयार होता. एका तरुणाने तर चक्क नग्न होण्याची पैज लावली. फक्त नग्न झाला नाही तर तो नग्न होऊन मैदानातच पळत सुटला (Naked Man running on ground). आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओतील कंटेन्ट आक्षेपार्ह आहे. व्हिडीओत पाहू शकता की एक तरुण मॅच पाहण्यासाठी आला आहे. तिथं तो आपल्या मित्रांसोबत पैज लावतो. त्याला आपले सर्व कपडे काढून, विवस्त्र होऊन मैदाना पळायचं असतं, अशी ही पैज असते. तरुण व्हिडीओत कपडे काढताना दिसतो. एकेएक करत तो आपले सर्व कपडे काढतो. पूर्ण नग्न होतो. त्यानंतर तो मैदानात धावत सुटतो.

हे वाचा - Shocking! धड गायब, मध्यरात्री पळताना दिसले फक्त 2 पाय; Video पाहून फुटेल घाम

त्याला असं धावताना पाहून सर्वजण धक्क होतात. मैदानातील सुरक्षारक्षकही त्याला पकडण्यासाठी पळतात. तरुणाला मैदानाच्या एका टोकाला जाऊन परत मागे यायचं असतं. तो ही पैज पूर्णही करताना दिसतो. जेव्हा मैदानातील सुरक्षारक्षक त्याला पकडायला धावतात तो एकाच्याही तावडीत सापडत नाही. जेव्हा तो मैदानाच्या दुसऱ्या टोकावर पोहोचतो तेव्हा तो स्वतःच जमिनीवर पडतो तेव्हा सुरक्षारक्षक त्याला पकडतात.

हे वाचा - VIDEO - आकाशातून आलेल्या मृत्यूलाही दिला चकवा; हुश्शार सशाने एका उडीत वाचवला जीव

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विट करताना दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने पैशांसाठी हे सर्व केलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Video viral, Viral